स्वप्निल जोशीची पत्नीला भावनिक पोस्ट | Swapnil Joshi's Emotional Post to his Wife | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी बिरूदावली मिरवणारा अभिनेता स्वप्निल जोशीने स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या पत्नीला एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. स्वप्निल जोशी एक उत्तम अभिनेता म्हणून प्रसिद्ध तर आहेच, पण एक उत्तम माणूस म्हणून देखील तो तेवढाच प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याने आपल्या वाढदिवशी पत्नीला एक भावनिक पोस्ट लिहून तिचे आभार व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये स्वप्निलने काय लिहिले आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असल्यामुळे हा व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #SwapnilJoshi #MarathiActor #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires